Posts

Showing posts from November, 2019

तु राजकरी - मी शेतकरी

-- आदमाने नचिकेत , ...........आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची माती प्रेरणादायी आहे, अश्या मराठी मुलखातील, मराठी मातीवर राज्य करणाऱ्या शेतकर्‍यांस माझं विनंम्र वंदन.            आजची परिस्थिती पाहता या प्रेरणादायी मराठी मातीवर राजकीय नावाचं प्रदुषण घिरट्या घालत आहे. आज फक्त नावा पुरता राहिलेला शेतकरी राजा गुलाम तर राज्य करणारे राजकरी झाले आहेत. राजकीय स्थिती  आणि शेतकर्‍यांची परिस्थिती खूपच दुरावली आहे.                  परंतु, या मराठी मातीची शिकवण आमच्या मनात रुजलेली आहे. आज फक्त  स्थिती वाईट आहे, हा मराठी शेतकरी आधीही राजा होता अन्  पुढे ही राजाचं राहणार......  वेळेनुसार काळ नक्की बदलेल, गरज आहे तर फक्त धीर आणि सामर्थ्या ची........                      तु राजकरी - मी शेतकरी  तुझी लाखाची साडी, ऊंच माडी अन् त्यापुढं शानदार आँडी, माझी तर गवताची काडी, तुटकी माडी अन् त्यापुढं उभी हातगाडी. तु तर दुधावरची स...