मृगजळ Mystery
मृगजळ कोण इथे कोणासाठी नाही हेच खरे , येतात सारे जातात सारे उरतात फक्त विसलेले निखारे. जगणे म्हणजे नाही जीवन जीवन ही पुस्तकं पाने, सुखं - दुःखाच्या स्वरांनी वेढलेले वेडे गाणे . या गाण्याला साथ असावी ...